रशियामध्ये भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष प्रदर्शित करण्यासाठी पंतप्रधान मोदींचे विशेष दूत म्हणून गेले उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य

11 ते 18 ऑक्टोबरदरम्यान रशियात भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष लोकदर्शनासाठी ठेवले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विशेष प्रतिनिधी म्हणून उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य 11 वरिष्ठ भारतीय भिक्षूंसह या…

अधिक वाचा