अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग पुढील आठवड्यात दक्षिण कोरियात भेटणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग पुढील आठवड्यात दक्षिण कोरियात भेटणार आहेत. यावेळी कृषी उत्पादने आणि जागतिक अणु धोरणांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात बऱ्याच काळासाठी…

अधिक वाचा