अस्वच्छ स्वच्छतागृहे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन, सर्वोच्च न्यायालयाला माहिती

देशभरातील न्यायालयांमधील अस्वच्छ स्वच्छतागृहे हे न्यायालयीन वापरकर्त्यांच्या मूलभूत अधिकारांचे आणि प्रतिष्ठेचे सततचे उल्लंघन असल्याचे अहवालात सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. अस्वच्छ स्वच्छतागृहे मूलभूत अधिकारांना न जुमानणारी देशातील न्यायालयीन संकुलांमधील स्वच्छतागृहांची सततची अस्वच्छ…

अधिक वाचा